आओ मिलकर एक सुनहरा भारत बनाएं

गौरी (बेटी), गाय और गंगा को बचाएं

ओ एम के उद्योग समुह प्रा. लि. सादर करत आहोत

संकल्प 9 लाख देशी गौमाता

भारतीय संस्कृति एवं गौमाता

देशी गाईच्या दुधाचे फायदे

देसी गौमाता के दुध को माॅ के दुध के समान माना जाता है।
इस दुध को पीने से पित्त और वात दोष नहीं होता है।
देसी गोमाता का दुध छोटे बच्चों के लिए शुद्ध पौष्टिक प्रोटीन युक्त हैं।
देसी गोमाता के दुध से रोग प्रतिकारक शक्ति बढ़ती है। देसी गौमाता के दुध से शरीर की फॅट (चरबी ) नियंत्रण में रहतीं हैं ।

Read More

देशी गाईचे महत्त्व !

रोगांचे मुळातूनच उच्चाटन करण्याची ताकद गोमुत्रात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. गोमूत्र पूर्वीपासून औषधी सामर्थ्य असलेला घटक आहे, पण त्याचे महत्त्व फार कोणी जाणून घेत नव्हतेसर्व व्याधींचा नाश करून मोक्षफळ देणारी, पवित्र अशी मातृदेवी आहे म्हणून प्रत्येक हिंदू गायीपुढे नतमस्तक होतो. सबब वेद व पुराणकाळापासून हिन्दू गायीला विश्वाची माता.. गो विश्वस्य मातरम्.. असे म्हणतात.

Read More

गाईच्या शेणापासून 30 हजार रूपये;

कृषी मार्केट, महाराष्ट्र राज्य. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने खादी प्राकृतिक पेंट आज बाजारपेठेत सादर केले. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे केंद्रीय लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.हा उद्योग लवकरच 6 हजार कोटी रुपयांचा होईल. त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना मिळेल. खेड्यातून शहराकडे येणारा लोंढा कमी होईल.

Read More

संकल्प ९ लाख गाई

नमस्कार परिजनो हम देसी गोमाता संगोपन यह संकल्पना की शुरूआत की है।
यह संकल्पना बड़े पैमाने में हमें बढानी हैं। हमारा उद्देश्य महाराष्ट्र के घर घर में गो माता का पालन हो इस लिए यह संकल्प है की 9 लाख देशी गौमाता का संगोपण करना हैं।
हम ने उसके लिए ॐ किसनपुरी मल्टि सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यह कंपनी रजिस्टर की हैं

Read More

काय असते गोमूत्र व् शेणात !

Our Best

Our Video

ओ एम के उद्योग समुह

गाई वाचवा गोवंश वाढवा

खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने खादी प्राकृतिक पेंट आज बाजारपेठेत सादर केले. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल .

OMK गोधन

हा उद्योग लवकरच 6 हजार कोटी रुपयांचा होईल.
त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना मिळेल. खेड्यातून शहराकडे येणारा लोंढा कमी होईल.

देसी गोमाता संगोपन

हे पेंट गायीच्या शेणापासून तयार करण्यात येत असल्यामुळे गाईंची सुरक्षितता वाढेल. खादी प्राकृतिक पेंट इतर पेंटपेक्षा कसल्याही पातळीवर कमी नाहीत.

गाई वाचवा गोवंश वाढवा

यात विषारी घटक नाहीत. ते बॅक्‍टेरिया विरोधी आहेत. तसेच या पेंटचा वास येत नाही. इतर रंगांचा दर 550 रुपये प्रति लिटर असताना या रंगाचा दर मात्र केवळ 225 रुपये प्रति लिटर आहे. महामंडळाची वार्षिक उलाढाल सध्या 80 हजार कोटीची आहे.

OMK गोधन

ज्या गाईंचे दूध कमी झाले आहे अशा गाईंच्याही शेणाचा वापर होत असल्यामुळे सर्व गाईंची सुरक्षितता वाढेल.
हा पेंट डिस्टेंपर आणि प्लास्टिक इमल्शन स्वरूपात उपलब्ध आहे. यात जस्त, पारा, क्रोमियम, कॅडमियम असे घटक नाहीत.

देसी गोमाता संगोपन

प्रत्येक गाईपासून यामुळे वर्षाला 30 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकणार आहे, असा दावा लघुउद्योग मंत्रालयाने केला आहे. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महामंडळाची उलाढाल वर्षाला 5 लाख कोटी रुपयांची करण्याचा संकल्प आहे.

LOVE OMK? BUY IT NOW!

देसी गोमाता संगोपन संकल्पना

नमस्कार परिजनो. हम देसी गोमाता संगोपन यह संकल्पना की शुरूआत की है। यह संकल्पना बड़े पैमाने में हमें बढानी हैं। हमारा उद्देश्य महाराष्ट्र के घर घर में गो माता का पालन हो इस लिए यह संकल्प है की 9 लाख देशी गौमाता का संगोपण करना हैं। हम ने उसके लिए ॐ किसनपुरी मल्टि सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यह कंपनी रजिस्टर की हैं ।

Get Now

Call Us Now 9657113285